ITI Full Form काय आहे, हे आपल्याला माहीत नाही ना! तुम्ही ITI चा फुल फॉर्म माहीत करून घेण्यासाठी या ब्लॉगवर आला आहात, परंतु या लेखात ITI च्या फुल फॉर्म सोबत अजून बरीचशी माहीती आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे जी प्रत्येकाला उपयोगी पडेल. आपण हा लेख शेवटच्या शब्दापर्यंत वाचला तरच सर्व माहिती समजणार आहे.
आयटीआय (ITI) हा फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतातील एक लोकप्रिय कोर्स आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेतात. ही एक प्रकारची इन्स्टिट्यूट असते ज्यात विद्यार्थ्यांमध्ये औद्योगिक कौशल्ये विकसित केली जातात. औद्योगिक कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी लागणारी विविध Skills यामध्ये शिकवल्या जातात.
ITI बद्दल आवड असणाऱ्या प्रत्येकला हि माहिती उपयुक्त आहे. जर आपल्याला ITI चा फुल फॉर्म, ITI Full Form in Marathi, ITI Long Form in Marathi बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर हा लेख संपूर्ण वाचावा.
आयटीआय (ITI) चा फुल फॉर्म (ITI Full Form in Marathi)
आयटीआय चा फुल फॉर्म “Industrial Training Institute” असा होतो आणि आयटीआय ला मराठी मध्ये “औद्योगिक प्रशिक्षण संस्था” असे म्हणतात. याला काही लोक आयटीआय असेही म्हणतात. ITI हा एक लोकप्रिय औद्योगिक कोर्स आहे, यामध्ये विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात काम करण्यासाठी ज्ञान दिले जाते. Industry मध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व कौशल्ये या कोर्स मध्ये शिकवले जातात.ITI मध्ये विविध ट्रेडस उपलब्ध आहेत.
ITI मध्ये विविध ट्रेडस उपलब्ध आहेत. ITI चा कोर्स 1 ते 2 वर्षाचा असतो, विद्यार्थी कोणता ट्रेड निवडतो त्यानुसार कोर्स च्या कालावधीत बदल असतो. दहावी झालेला विद्यार्थी ITI Course साठी पात्र असतो, बारावी झाल्यावरही ITI ला प्रवेश घेता येतो. ITI मध्ये खूप ट्रेड असतात, Non- Engineering आणि Engineering असे एकूण 50 पेक्षा जास्त कोर्स असतात. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना कोर्स निवडण्यास स्वातंत्र्य असते. आईटीआई मधील काही लोकप्रिय ट्रेडस येथे पाहा.
ITI चे महाराष्ट्रात 400 पेक्षा जास्त सरकारी आणि 400 पेक्षा जास्त खाजगी कॉलेज आहेत. यामध्ये ITI कोर्स Practical व Theory शिक्षण दिले जाते. Admission साठी ITI च्या सरकारी वेबसाईट वर फॉर्म भरावा लागतो व आपले कॉलेज निवडावे लागतात, त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला मेरिट नुसार कॉलेज दिले जाते. ITI झालेल्या विद्यार्थ्यांना Government आणि Private सेक्टर मध्ये नोकऱ्या असतात किंवा विद्यार्थी स्वतः ची ही नोकरी करू शकतो. ITI पूर्ण झाल्यावर विद्यार्थी पुढे इंजिनीरिंग चे शिक्षण घेऊ शकतो किंवा स्वतः चा व्यवसाय सुरू करू शकतो.
निष्कर्ष –
आता आपल्याला ITI Full Form सोबतच अजून बरीच महत्वाची माहिती मिळाली असेल व आपल्याला संपूर्ण माहिती समजली असेल अशी मी आशा करतो. ITI Course मध्ये आवड असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही माहिती उपयोगी आहे.
ITI साठी इच्छुक असलेल्या आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. ज्यामुळे त्यांना पण ही ITI Full Form माहिती मिळेल. ITI Full Form या लेखामध्ये काहीही अपूर्णता असेल किंवा तुम्हाला काहीही अडचण असेल तर कंमेंट करून नक्की विचारा. अश्याच प्रकारच्या विविध माहितीसाठी मराठी ऑनलाईन या ब्लॉगला Subscribe नक्की करा.