आयटीआय कोर्स मधील Trades ची नावे (ITI Trade List in Marathi)

ITI Trade List in Marathi : आयटीआय (ITI) हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय कोर्स आहे. बारावीनंतर किंवा दहावी झाल्या नंतर अनेक विद्यार्थी आईटीआई कोर्स साठी प्रवेश घेण्यास इच्छुक असतात.

वर्तमान मध्ये खूप सारे विद्यार्थी आईटीआई मध्ये विविध ट्रेडस मध्ये शिकत आहेत. ITI Course मध्ये अनेक Trades असतात, आपण त्याच ट्रेडस च्या लिस्ट साठी आपण येथे आला आहात.

ITI Trade List in Marathi मध्ये अनेक ट्रेडस असतात आणि प्रत्येक विद्यार्थी आपल्या आवडीनुसार ट्रेड निवडू शकतो. अनेक जणांना ITI मध्ये किती ट्रेडस असतात व कोणकोणते असतात हे माहित नसते, त्यामुळे येथे आपल्याला ITI च्या Trades ची लिस्ट उपलब्ध करून दिलेली आहे.

आम्ही या पोस्टमध्ये काही लोकप्रिय ITI Trades List दिलेली आहे. तरी List साठी आपण खाली वाचू शकता.

आयटीआय ट्रेडस ची लिस्ट (ITI Trade List in Marathi)

खाली दिलेली लिस्ट महाराष्ट्रातील लोकप्रिय ITI Trades ची आहे. सर्व ITI Trades यात नाहीत. कॉलेज ला ऍडमिशन घेण्यापूर्वी त्या कॉलेज मध्ये आपला ट्रेड उपलब्ध आहे का नाही हे एकदा तपासून घ्यावे. तर चला आता मुख्य लिस्ट पाहुयात.

Trade Name
1Architectural Assistant
2Carpenter
3Computer Hardware & Network Maintenance
4Computer Operator and Programming Assistant
5Desk Top Publishing Operator
6Draughtsman (Civil)
7Draughtsman (Mechanical)
8Electrician
9Electronics Mechanic
10Fitter
11Information & Communication Technology System Maintenance
12Interior Design & Decoration
13Machinist
14Machinist (Grinder)
15Mason (Building Constructor)
16Mechanic (Motor Vehicle)
17Mechanic (Refrigeration and Air-Conditioner)
18Mechanic Diesel
19Mechanic Machine Tool Maintenance
20Painter General
21Plumber
22Sheet Metal Worker
23Surveyor
24Technician Power Electronics System
25Tool & Die Maker (Press Tools, Jigs & Fixtures)
26Turner
27Welder
28Welder (GMAW & GTAW)
29Wireman
30Basic Cosmetology
31Dress Making
32Fashion Design & Technology
33Secretarial Practice (English)
34Sewing Technology

    आता आपल्याला ITI Trades List in Marathi सोबतच अजून बरीच महत्वाची माहिती मिळाली असेल व आपल्याला संपूर्ण माहिती समजली असेल अशी मी आशा करतो. ITI Course मध्ये आवड असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही माहिती उपयोगी आहे.

    ITI साठी इच्छुक असलेल्या आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. ज्यामुळे त्यांना पण ही ITI Trades List in Marathi माहिती मिळेल. ITI Trade List लेखामध्ये काहीही अपूर्णता असेल किंवा तुम्हाला काहीही अडचण असेल तर कंमेंट करून नक्की विचारा. अश्याच प्रकारच्या विविध माहितीसाठी मराठी ऑनलाईन या ब्लॉगला Subscribe नक्की करा.

Leave a Comment